Weight loss tips

 Weight Loss Tips | लठ्ठपणाने जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत, एकदा वजन वाढले की ते कमी करणे अवघड असते. वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी कठोर डाएट आणि हेवी एक्सरसाइज आवश्यक आहे. सर्वांकडे जिममध्ये घाम गाळण्यासाठी पुरेसा वेळ नाही. जर एखाद्याला बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) सारखी झिरो फिगर (Zero Figure) कमी कष्टात हवी असेल, तर तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता (How To Use Celery For Weight Loss).


वेट लॉससाठी या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन


१. ओव्याचे पाणी

ओव्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि मेटाबॉलिज्म वाढविण्यात मदत करते. यासाठी अर्धा चमचा ओवा एक ग्लास पाण्यात मिसळा आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. असे केल्याने पोट आणि कंबरेची चरबी झपाट्याने वितळेल.

२. ओव्याचा चहा

दूध आणि साखरेचा चहा वजन वाढवण्यासाठी आणि पचन बिघडवतो, त्याऐवजी ओव्याचा चहा प्यायल्यास वजन कमी करणे सोपे होईल. यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी घाला, ते थोडे गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा ओवा घाला. आता पूर्ण उकळल्यानंतर ते गाळून प्या. (Weight Loss Tips)


३. भाजलेला ओवा

वजन कमी करण्यासाठी कढईत ओवा भाजून ठेवा. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत प्या,

यामुळे वजन तर कमी होतेच पण शरीराला अनेक फायदे होतात.


४. ओव्याची पावडर

सर्वप्रथम, ओवा मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि पावडरच्या स्वरूपात एका बाटलीत ठेवा.

रात्री अर्धा चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत प्या. असे नियमित केल्यास वजन झपाट्याने कमी होईल.



Translate for English. :- 

 


Weight Loss Tips | Many people around the world are suffering from obesity, once the weight increases it is difficult to reduce it. Strict diet and heavy exercise are necessary for weight loss. Not everyone has enough time to burn in the gym. If you are suffering from a zero figure like Bollywood actress Ileana D'Cruz, then you can consume it (How To Use Celery For Weight Loss).



 4 ways to consume Ovyache for weight loss


 1. ovyache water

 Ovyache water detoxes the body and helps in increasing metabolism. For this, mix half a teaspoon of ova in a glass of water and keep it overnight. After waking up in the morning, drink water. By doing this, the fat of the belly and comb will be removed.


 2. ovyacha tea

 Milk and sugar tea will increase weight and digestion will deteriorate, instead of drinking egg tea, it will be easy to lose weight. For this, pour one cup of water in a pot, when it becomes slightly hot, add half a teaspoon of ova to it. It comes after full boiling and you drink it. (Weight Loss Tips)



 3. Bhajlela Ova

 To reduce weight, have Kadhai and Bhajoon. Drink a glass of soft water in the morning,

 Due to this there is a decrease in weight, but there are many benefits for the body.



 4. Ovyachi Powder

 First of all, grind eggs finely in a mixer grinder and keep them in a bottle in the form of powder.

 Drink half a teaspoon of powder with a glass of cold water at night. By doing this regularly, the weight will decrease in one fell swoop.




Comments

Popular posts from this blog

Remedies for black hair

Cholesterol

Cosmetic surgery