Hair care
Beautiful hair care attracts everyone. Women like long cases very much, but long cases are not that easy to get. Dandruff i.e. Konda is the biggest obstacle in the way of hair. Make the hair follicles weak by becoming hard. If you want long and beautiful hair, then it is necessary to destroy the crown from the root. If you want to get beautiful, long, thick and shiny hair, then some home remedies can be very useful (Hair Care Home Remedies).
1. Fenugreek
Why is fenugreek very beneficial? It has many medicinal properties, due to which it is beneficial. By sending fenugreek seeds in water and applying it, the problem of Kondia would be solved. Applying fenugreek paste gives tremendous shine. Fenugreek strengthens cases and helps in growth. (Hair Care)
2. Kadulimb (Neem)
Kadunimba has anti-bacterial and anti-fungal properties which work to clean the dirt in the cases. Kadulimbache pani kesana lavalyane kondyachi problem would have been solved. Or by washing the case with water, the scabies would have gone away.
3. Garlic
The nutritional components of garlic are beneficial for hair. Garlic removes the problem of Kondia. Finely chop the garlic and mix it in a little water to make a paste. By applying garlic in this way, the hair follicles will go away. You can also apply garlic oil after heating it.
4. Coconut Oil
Khobarel oil is very beneficial for the skin. By applying Khobarel oil, the problem of Kondya would have gone away. By applying pure Khobarel oil, hair growth starts to settle. Khobarel Telat Chameliche full misoon lavalyane case becomes shiny.
Translate for Marathi
सुंदर केस (Hair Care) सर्वांना आकर्षित करतात. मुलींना लांब केस खूप आवडतात, पण लांब केस मिळणे तितके सोपे नसते. लांब केसांच्या मार्गात डँड्रफ म्हणजेच कोंडा हा सर्वात मोठा अडथळा आहे. केसांच्या मुळांमध्ये (Hair Care) कोंडा घट्ट होऊन त्यांना कमकुवत बनवतो. जर तुम्हाला लांब आणि सुंदर केस हवे असतील तर कोंडा मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. तुम्हालाही सुंदर, लांब, दाट आणि चमकदार केस मिळवायचे असतील तर काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात (Hair Care Home Remedies).
१. मेथी (Methi)
केसांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांना फायदा होतो. मेथी दाणे पाण्यात भिजवून केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. मेथीची पेस्ट लावल्याने जबरदस्त चमक येते. मेथीमुळे केस मजबूत होतात आणि वाढण्यास मदत होते. (Hair Care)
२. कडुलिंब (Neem)
कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे केसांमध्ये साचलेली घाण साफ करण्याचे काम करतात. कडुलिंबाचे पाणी केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. या पाण्याने केस धुतल्याने केसांची खाजही दूर होते.
३. लसूण (Garlic)
लसणात असलेले पोषक घटक केसांसाठी फायदेशीर असतात. लसूण कोंड्याची समस्या दूर करते. लसूण बारीक करून त्याची पेस्ट थोड्या पाण्यात मिसळून केसांच्या मुळांना लावा. अशा प्रकारे लसूण लावल्याने केसांमधील कोंडा दूर होईल. लसूण मोहरीच्या तेलात गरम करूनही लावू शकता.
४. खोबरेल तेल (Coconut Oil)
खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेल लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. शुद्ध खोबरेल तेल लावल्याने केसांची वाढ व्यवस्थित होऊ लागते. खोबरेल तेलात चमेलीचे फुल मिसळून लावल्याने केस चमकदार होतात.
(वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Comments
Post a Comment