Anti Aging
Anti Aging | Everyone wants to look young for a long time, but some bad habits lead to premature aging. Aging (Anti Aging) is accelerating due to busy lifestyle and wrong eating habits. Some people are making strange attempts to lose weight. While trying to lose weight, it is good to have a healthy diet, but if you plan your diet without thinking, you will not get the desired results and the effect of aging will soon appear on the face (Fad Diet Side Effects).
Beware of this diet
Currently, there are many fad diets being marketed under the name of weight loss diet, which are harmful to our health, but it is not easily understood. Let us know why such things should be avoided.
What is a fad diet?
Fad diets are different types of diet plans. In which many foods are avoided, along with some special nutrients are added. It emphasizes on maximum intake of healthy fats. In this, some nutrients increase, while some essential nutrients begin to decrease. Due to this, your body may have to suffer many types of damage. (Anti Aging)
Disadvantages of fad diets
1. Premature aging
Consuming only healthy fats and proteins can cause the body to become deficient in many vitamins, causing premature wrinkles to appear on your skin, making you look prematurely old. Therefore, do not follow any diet plan without consulting a dietitian.
2. Fatigue and weakness
Fatigue and weakness are also considered signs of aging.
If you continue to follow fad diets, the body may become weak,
Therefore, fatigue can be felt even after adequate sleep.
Translate for Marathi
Anti Aging | प्रत्येक व्यक्तीला दीर्घकाळ तरुण दिसण्याची इच्छा असते, परंतु काही वाईट सवयी अकाली वृद्धत्व आणतात. व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वृद्धत्व (Anti Aging) जलद होत आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी विचित्र प्रयत्न करत आहेत. वजन कमी करायचे असले तरी या प्रयत्नात हेल्दी डाएट घेणे चांगले आहे, परंतु जर तुम्ही विचार न करता आहाराचे नियोजन केले तर इच्छित परिणाम मिळणार नाहीत आणि वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकरच दिसून येईल (Fad Diet Side Effects).
या डाएटपासून राहा सावध
सध्या वेट लॉस डाएटच्या नावाखाली अनेक प्रकारचे फॅड डाएट विकले जात आहेत, जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात, परंतु ते सहजासहजी समजत नाही. अशा गोष्टी का टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
फॅड आहार म्हणजे काय?
फॅड डाएट हे विविध प्रकारचे डाएट प्लॅन आहेत. ज्यात खाण्याच्या अनेक गोष्टी टाळल्या जातात, सोबतच काही विशेष न्यूट्रिएंट्स अॅड केले जातात. यामध्ये जास्तीत जास्त हेल्दी फॅट्सच्या इनटेकवर भर दिला जातो. यामध्ये काही पोषकतत्त्वे वाढतात, तर काही आवश्यक पोषक घटक कमी होऊ लागतात. यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते. (Anti Aging)
फॅड डाएटचे तोटे
१. वेळेपूर्वी येईल वृद्धत्व
फक्त हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स घेतल्यास शरीरात अनेक व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ लागते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसू लागतील, ज्यामुळे तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसाल. म्हणूनच आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही डाएट प्लान करू नका.
२. थकवा आणि अशक्तपणा
थकवा आणि अशक्तपणा हेदेखील वाढत्या वयाचे लक्षण मानले जाते,
जर तुम्ही फॅड डाएट करत राहिलात तर शरीर अशक्त होऊ शकते,
त्यामुळे पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवू शकतो.
Comments
Post a Comment